फणसाड-मुरुड जंजिरा ट्रेकचा अनुभव
दुर्गविहार सोबत आमचा हा पहिलाच ट्रेक, कुणाल आणि नचिकेत सोडले तर जवळपास सगळेच चेहरे नवीन होते आमच्यासाठी, तुमच्या ग्रुप ची unity पाहून खूप छान वाटल.
या ३ दिवसाच्या सफर मध्ये आम्ही वेगळे किंवा नवीन असल्याचा अनुभव कधीच आला नाही. :-) आणि त्यामुळे ही सफर खूपच छान, मजेशीर आणि धमाल झाली .....
जंगलात फिरण्याची एक वेडी इच्छा मनात होती ती या निम्मिताने पूर्ण झाली. रात्री ची अंताक्षरी आणि रूम मध्ये अंधार करून सांगण्यात आलेल्या भूताच्या गोष्टी .. खूपच धमाल अनुभव होता तो.
त्या नंतर मुरुड जंजिरा किल्ल्या वर मी luggage सांभाळण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मी त्या बद्दल काही बोलू शकत नाही .... आणि या मोहिमेत मला आमच्या ३ मावळ्यांनी साथ दिली ... :-)
रेती च्या truck मधला प्रवास हवेशीर होता :-p ....... एखाद्या रोलर कोस्टर राइड प्रमाणे ...... :-D भन्नाटच
आणि या ३ दिवसात तुमच्या सोबत फिरून अस दिसलं कि तुमच फीरण नुसत फीरण नसून त्या गोष्टी बद्दलची तुमची जागृता आणि त्या बद्दलचे अनुभव हे प्रफुल यांच्या बोलण्यातून दिसत होत,
ते पाहून खूपच छान वाटल आणि कुणालच किल्ल्यांबद्दलच knowledge अफाट आहे .
या पूर्ण ट्रेक मध्ये राहण्याची सोय उत्तम होती, आणि जेवण तर दोन्ही दिवस अप्रतीम होत......

खूप सारे नवीन मित्र आणि या अनोख्या अनुभवासाठी धन्यवाद दुर्गविहार....
(mujhe to teri lat lag gayi....) :-p
(mujhe to teri lat lag gayi....) :-p

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा